कॉलिंग, एसएमएस आणि डेटासह तुमचे सिम सक्रिय ठेवण्यासाठी हा जिओचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन आहे.

PM Awas Yojana Gramin List

कॉलिंग, एसएमएस आणि डेटासह तुमचे सिम सक्रिय ठेवण्यासाठी हा जिओचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन आहे. Jio Recharge : रिलायन्स जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी १८९ रुपयांचा परवडणारा प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, २ जीबी डेटा आणि ३०० एसएमएस मिळतात. हा प्लॅन २८ दिवसांसाठी वैध आहे आणि त्यात जिओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाउडचा मोफत वापर देखील … Read more